ग्लोबल नगरी व्ही.सी.2020
उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळंगी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अडसूळ जगताप वस्ती यांच्याशी कॅनडा (टोरोंटो )मधून श्री.अभिजित मोहारे साहेब आणि सौ.अर्चना मोहारे मॅडम यांनी उत्साहवर्धक व आनंददायी वातावरणात संवाद साधला. या प्रसंगी विद्यार्थी ,पालक ,शिक्षक , सरपंच,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य इत्यादींनी संवादात सक्रिय सहभाग घेतला व अशा प्रेरणादायी उपक्रमसंबंधी आनंद व्यक्त केला . सर्व ग्लोबल नगरी परिवाराचे असेच ऋणानुबंध राहावेत हीच अपेक्षा.............
धन्यवाद









Nice activity
ReplyDelete