विविध शैक्षणिक apps
1) अत्यंत उपयुक्त शैक्षणिक app :-
1) अत्यंत उपयुक्त शैक्षणिक app :-
सर्व पालकांच्या मोबाईल मध्ये हि लिंक सेव्ह असावी.
कोणत्याही वर्गाचा विद्यार्थी असेल त्यालाअगदी सहज शिकता येणार आहे. विद्यार्थी नक्कीच आनंदाने शिकेल......
*वर्ग ,विषय ,व धडा* निवडा
डायरेक्ट त्या धड्याचा व्हिडिओ सुरू होईल . त्यावरील प्रश्न सुद्धा पाहता येतील.
2) अभ्यास मित्र
चित्रमय मुळाक्षरे,अल्फाबेट्स, मराठी व इंग्रजी चौदाखडी,
उजळणी ,पाढे,इंग्रजी शब्द,वार,महिने,
स्वर चिन्हानुसार मराठी शब्द,जोडशब्द
📒इंग्रजी व मराठी वाचनासाठी उपयोगी अॅप
👨🏻🎓१ली ते चौथीसाठी offline वापर करा.
येथे क्लिक करा
3) Personal English School
3) Personal English School
विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विकासासाठी जबरदस्त app फक्त एका क्लिक वर सुरु ....
install करण्याची आवश्यकता नाही सर्व मेनू पहा अप्रतिम आणि विद्यार्थ्यांना आनंद देत विकास करणारे आहे.फक्त खालील एका क्लिकवर....
Keep learning ...
Have a great English class.....
4) इंग्रजीविषयक ५ महत्वाची apps
वरील 5 app इंग्रजीसाठी फार उपयुक्त आहेत.
त्यातील bolo हे app विद्यार्थ्यांना फार आवडणारे आहे.त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वाचल्यानंतर शब्दांचा रंग बदलतो.तसेच शब्दावर क्लीक केल्यावर त्याचा उच्चार व अर्थ समजतो
प्ले स्टोअर वरून घेऊ शकता.
Keep learning ...

No comments:
Post a Comment
आपण माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार .....पुन्हा अवश्य भेट द्या....