आषाढी वारी.
माळंगी शाळेचा एक अनोखा उपक्रम खरी वारी
आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र माळंगी ते श्री क्षेत्र कर्जत (धाकटी पंढरी) पायी दिंडी सोहळा (वर्ष दुसरे)🚶🚶
🥁🎹सोहळ्यातील ठळक बाबी 🥁🎹
👉मुख्याध्यापक , शिक्षकवृंद व विद्यार्थी यांनी जय्यत तयारी केली व उत्साहात प्रस्थान झाले . (पताका,टोप्या ,फेटे,टाळ, गंध ,,,,,,,,)
👉विद्यार्थ्यांनी कापले सुमारे 20 कि.मी.पायी अंतर.
👉भजन ,कविता ,गाणे म्हणत पायी प्रवासाचा आनंद.
👉धार्मिक स्थळ खंडोबा देवस्थान श्रीक्षेत्र शेगुड ला भेट.
👉निसर्गरम्य वातावरणात वनभोजनाचा आनंद ,,,व खेळ,गाणी,गोष्टी इ.
👉पायी दिंडीत , भजनात दंग झाले विद्यार्थी,,,,,
👉माळंगी गावचे सरपंच सौ.मंदाकिनी महेश जगताप व त्यांचे भाविक सहकारी यांनी दिंडीस भेट देऊन आनंद व्यक्त केला आणि बालगोपालांसाठी जबरदस्त भोजन व्यवस्था केली. (केळी,खजूर पॅकेट्स,नायलन चिवडा,बटाटा चिवडा,राजगिरा लाडू,सर्व वारकरी विद्यार्थ्यांना बिस्लरी बॉटल्स)
👉अनेक शिक्षकांनी दिंडीस भेट दिली व आनंद व्यक्त केला.
👉विद्यार्थ्यांनी विविध झाडे , पक्षी ,प्राणी,इ.निरीक्षण केले व माहिती घेतली .
👉श्री.अशोक पिटेकर सर यांनी दिंडीतील बालगोपालांच्या खाऊसाठी 500 रु दिले.
👉ह.भ.प.चंद्रकांत शिवराम खंदारे,श्री.संजय दादा शिंदे,ह.भ.प.मेजर सुनिल दत्तात्रय शिंदे यांनी वारकरी विद्यार्थ्यांना राजगिरा लाडू,केळी, नायलन चिवडा याचे भोजन दिले.
👉मा.उपसरपंच सौ.ज्योतिताई सुनिल जगताप यांनी दिंडीतील बाल वारकऱ्यांच्या खाऊसाठी 500 रु दिले.
👉दिंडीच्या मार्गावर सुंदर हिरव्यागार गवतात विद्यार्थ्यांनी सुंदर रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला.
👉रिंगण सोहळा -
बालगोपालांनी,सर्व शिक्षकवृंद यांनी गाणी,फुगड्या,अभंग,प्रार्थना गायनाचा आनंद घेतला.
👉श्रीम.कांबळे महानंदा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले.
👉मेजर सुनिल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना हातावर चालणे,किरणे मारणे इत्यादी प्रात्यक्षिके दाखविल्याने विद्यार्थी भारावून गेले.
👉मुख्याध्यापक श्री.पवार बाबूशाम सर यांनी विद्यार्थ्यांना संत गोदडमहाराज व अहिल्याबाई होळकर याच्या जीवनाविषयी सुंदर माहिती सांगितली.
👉ऐतिहासिक व धार्मिक स्थळ धाकटी पंढरी कर्जत येथील श्री संत गोदडमहाराज यांच्या संजीवन समाधी स्थळी सर्व विद्यार्थी झाले नतमस्तक.
👉संत गोदडमहाराज लिखित ग्रंथसंपदा त्यांनी वापरलेल्या वस्तू विद्यार्थ्यांना पहावयास मिळाल्या.
👉धाकटी पंढरी येथील श्री संत गोदडमहाराज यांच्या जन्मस्थळाला भेट.
👉मा.चेअरमन श्री.राहुलशेठ सोनमाळी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सर्व विद्यार्थ्यांना नायलन चिवडा फराळ म्हणून दिला.
👉 श्री.जेवरे पत्रकार यांनी दिंडीचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे फोटो व शूटिंग करुन घेतले.
👉मुख्याध्यापक श्री.पवार सर यांनी संत गोदडमहाराजांच्या जन्मस्थळाची महती सांगितली.
👉दिंडी चे कौतुक करत एक भाविक आदरणीय नेवसे आज्जी यांनी बालकांच्या दिंडीस 200 रु बक्षीस दिले.
👉आदरणीय श्री.हजारे सर यांनीही बाल वारकऱ्यांना 200 रु दिले.
👉सर्व विद्यार्थ्यांना भरपूर खाऊ झाल्याने विध्यार्थ्यांच्या संगनमताने दात्यांनी दिलेल्या रकमेतून उर्वरित सर्व रकमेतून सर्व बालवरकाऱ्यांसाठी सुंदर असा फ्लेअर चा प्रत्येकी एक 50 रु किमतीचा शाई पेन,असे 28 शाईपेन प्रत्येकी 1पेन्सिल,1 शार्पनर दिंडीची आठवण व प्रोत्साहन म्हणून देण्यात आले.*
👉ध्यान मंदिरात विद्यार्थ्यांनी घेतले मनोभावे दर्शन .
👉बँकेस भेट दिली व विविध योजना आणि व्यवहारांची माहिती विद्यार्थ्यांनी उत्सुकपणे जाणून घेतली.
👉श्री.घालमे यांच्या बेकरी उद्योगास भेट दिली.श्री.अक्षय घालमे यांना विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचरत बेकरीतील विविध पदार्थ व ते बनवण्याच्या पद्धती,तसेच विविध आधुनिक यंत्र सामुग्री यांची माहिती करून घेतली.
👉मुख्याध्यापक श्री.पवार बाबूशाम सर यांनी सर्व बालवारकरी स्वखर्चाने घरी पोहोच केले .
👉आनंदात सर्व विद्यार्थी सुखरूप घरी पोहचले.
विद्यार्थी , शिक्षक,मुख्याध्यापक,पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य,ग्रामस्थ,माननीय सरपंच सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून सुंदर व आनंददायी उपक्रम पार पडला.
काही क्षणचित्रे

राम कृष्ण हरी.

No comments:
Post a Comment
आपण माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार .....पुन्हा अवश्य भेट द्या....